Unsplash आज पुस्तकात लक्ष लागत नाही
ह्या लेखणीतून शब्द उतरत नाही
असे कसे शब्द विरून गेले
नाटकाच्या मंचावर मी पुरुष असा कसा
बिसरून गेलो सारे संवाद विसरून गेलो
मी येत आहे पुन्हा मी येत आहे
मी एक शरदाचे चांदणे घेऊन
माय बाप तुम्ही माझे
तुम्हास मात्र विसरलो नाही
ह्या पुस्तकात लेखणीतले शब्द याद आले
©VIJAY MAMDAPUR
#Book