छत असावे आई बाबांच्या आशीर्वादाचे
नेहमीच डोक्यावर !
तेव्हा कोणताही संकट पेलवेल अगदी हातावर...!
आई बाबांच्या आशीर्वादाचे छत असावे डोक्यावर .!
हात त्यांचा हातात जीव असतो निवांत
देवाने ही विश्वाचे अस्तित्व मानले आई बाबांच्या चरणात.!
©प्रा.शिवाजी ना.वाघमारे
आई बाबा