White नुसताच कलकलाट आहे लोकांच्या यातनेचा शेतकऱ्याच्या बरबादीवर एकालाही अश्रू नाही 🐑 मग अचानकच पळतात विरोधकांचे कळप सारे खऱ्या दुःखाचे मात्र कुणालाही दुःख नाहीं 🌱
©royal_shetkari
नुसताच कलकलाट आहे लोकांच्या यातनेचा शेतकऱ्याच्या बरबादीवर एकालाही अश्रू नाही 🐑 मग अचानकच पळतात विरोधकांचे कळप सारे खऱ्या दुःखाचे मात्र कुणालाही दुःख नाहीं 🌱#forming#shetkari#royal_shetkari