डोळ्यांच्या बदमाशिला समजून घेत जा तू मनाच्या हालचा
"डोळ्यांच्या बदमाशिला समजून घेत जा तू
मनाच्या हालचालींना उमजून घेत जा तू
ओठांच्या रसामध्ये किती मी लोळावे
तुझ्या नशेमध्ये पडलो की उचलून घेत जा तू
-Atish Shejwal"
डोळ्यांच्या बदमाशिला समजून घेत जा तू
मनाच्या हालचालींना उमजून घेत जा तू
ओठांच्या रसामध्ये किती मी लोळावे
तुझ्या नशेमध्ये पडलो की उचलून घेत जा तू
-Atish Shejwal