नवीन नवीन शोधतोस भांडण्याचे बहाने
फोनवर बोलते तुझ्याशी आई मारे रे ताणे
जिवापाड संगम प्रेम करते ही प्रीती तुझ्यावर
शेयर चैटवर लिहतोस का आपल्या प्रेमाचे तराणे..
©Sangam Pipe Line Wala
#sadak रुबाब शायरी मराठी दु:ख शायरी मराठी मराठी शायरी नवीन मराठी शायरी प्रेम मराठी शायरी प्रेमावर