White काही लोक सोबत असण्याचा कायम दिखावा करतात पण | मराठी Life Video

"White काही लोक सोबत असण्याचा कायम दिखावा करतात पण खरं पाहता ते आपल्या सोबत कधीचं नसतात वेळप्रसंगी समजतं की हा केवळ भास होता आपण ज्यांना आपलं मानलं ते फक्त त्यांच्या फायद्यासाठी सहवासात होते सत्य कळतं तेव्हा विश्वास उडतो मैत्री नावाच्या शब्दावरून आभारी आहे मी की अश्या लोकांची की ते त्यांच्या सोयीनुसार व्यक्ती निवडतात आता वाईट नाही वाटत उलट एकटं जगणं आवडू लागलंय कारण जीवन जगायचं असतं कुढत काढायचं नसतं.. प्रियंका @slam_book11 ©priyanka "

White काही लोक सोबत असण्याचा कायम दिखावा करतात पण खरं पाहता ते आपल्या सोबत कधीचं नसतात वेळप्रसंगी समजतं की हा केवळ भास होता आपण ज्यांना आपलं मानलं ते फक्त त्यांच्या फायद्यासाठी सहवासात होते सत्य कळतं तेव्हा विश्वास उडतो मैत्री नावाच्या शब्दावरून आभारी आहे मी की अश्या लोकांची की ते त्यांच्या सोयीनुसार व्यक्ती निवडतात आता वाईट नाही वाटत उलट एकटं जगणं आवडू लागलंय कारण जीवन जगायचं असतं कुढत काढायचं नसतं.. प्रियंका @slam_book11 ©priyanka

#Life_experience #Quote
#motivatedthoughts #motivatation#motivatational_poetry

People who shared love close

More like this

Trending Topic