सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही........!
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही.........!
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही............!
सगळ्यांची नावं आणि नंबर मोबाईलमध्ये Save आहेत.....
पण चार शब्द बोलायला वेळ नाही.....!
©Abhi Shirodkar
# Emotional Quotes # Motivational Quotes # Life # Good Thoughts