ਰਿਸ਼ਤਿਆਂ ਦੀ ਉਮਰ नाते जपतांना
स्वतःला कधीच विसरु नका...
स्वतःला विसराल,
तर ती नाती पण कायमची गमवाल
जी फक्त तुमचीच होती....
स्वतःच्या सुखाला कधीच
आतुन मारू नका
नाहीतर स्वतःच्या अस्तित्वाचा शोध
कधीच लागणार नाही...
©pournima sadavarte
#अस्तित्व🦋
#Relationship