शीर्षक:युगंधर आदी- कृष्ण जन्मदिन योगमायेचे बलिदान | हिंदी कविता Video

"शीर्षक:युगंधर आदी- कृष्ण जन्मदिन योगमायेचे बलिदान त्यागसंपन्न गोविंद युगंधर जीवदान..... श्रावण मध्य अष्टमीला मथुरेत बाळ जन्मला रेखलेले पाहुनी ललाटी चंद्रमा नभी हासला.... देवकी -वसुदेव पुत्र गोपिकांचा झाला कान्हा राधेचा प्रेमळ सखा यशोदा मैय्याचा तांन्हा..... निळ्याशार नभांगणी कान्हा वाजवी बासरी पशुपक्षी मंत्रमुग्ध राधा होई गं बावरी..... रूपे नि नामे अनेक धारण करी गिरीधारी दैत्यांचा कर्दनकाळ सावळे रूप मनोहार ©Harsha Patil "

शीर्षक:युगंधर आदी- कृष्ण जन्मदिन योगमायेचे बलिदान त्यागसंपन्न गोविंद युगंधर जीवदान..... श्रावण मध्य अष्टमीला मथुरेत बाळ जन्मला रेखलेले पाहुनी ललाटी चंद्रमा नभी हासला.... देवकी -वसुदेव पुत्र गोपिकांचा झाला कान्हा राधेचा प्रेमळ सखा यशोदा मैय्याचा तांन्हा..... निळ्याशार नभांगणी कान्हा वाजवी बासरी पशुपक्षी मंत्रमुग्ध राधा होई गं बावरी..... रूपे नि नामे अनेक धारण करी गिरीधारी दैत्यांचा कर्दनकाळ सावळे रूप मनोहार ©Harsha Patil

जन्मष्टीमीच्या सर्वांना

People who shared love close

More like this

Trending Topic