मी तुझ्या घराकडे यायचो वेगवेगळी कारण शोधून निमित्त

"मी तुझ्या घराकडे यायचो वेगवेगळी कारण शोधून निमित्त मात्र एकच असायच पाहणं तुला डोळे भरून तुझ्या घराजवळ येताना तुलाच प्रेमानं बघत असायचो तु दिसल्यास आनंद व्हायचा न दिसल्यास दुःखी व्हायचो तुलाही समजत असतील माझ्या मनातील प्रेमळ भावना म्हणून तू दारात उभी असायची मला यायला उशीर का होईना आता तस होत नाही दर्शन तुझ घडत नाही म्हणून तुझ्या घराकडे यायला मला मुळीच आवडत नाही"

 मी तुझ्या घराकडे यायचो
वेगवेगळी कारण शोधून
निमित्त मात्र एकच असायच
पाहणं तुला डोळे भरून 

तुझ्या घराजवळ येताना
तुलाच प्रेमानं बघत असायचो
तु दिसल्यास आनंद व्हायचा
न दिसल्यास दुःखी व्हायचो

तुलाही समजत असतील
माझ्या मनातील प्रेमळ भावना
म्हणून तू दारात उभी असायची
मला यायला उशीर का होईना 

आता तस होत नाही
दर्शन तुझ घडत नाही
म्हणून तुझ्या घराकडे यायला
मला मुळीच आवडत नाही

मी तुझ्या घराकडे यायचो वेगवेगळी कारण शोधून निमित्त मात्र एकच असायच पाहणं तुला डोळे भरून तुझ्या घराजवळ येताना तुलाच प्रेमानं बघत असायचो तु दिसल्यास आनंद व्हायचा न दिसल्यास दुःखी व्हायचो तुलाही समजत असतील माझ्या मनातील प्रेमळ भावना म्हणून तू दारात उभी असायची मला यायला उशीर का होईना आता तस होत नाही दर्शन तुझ घडत नाही म्हणून तुझ्या घराकडे यायला मला मुळीच आवडत नाही

#तुझ्या_घराकडे_

People who shared love close

More like this

Trending Topic