चार ओळीतच जगते मी चार ओळींतच घेते श्वास चार ओळींतच होईन लुप्त तेव्हा चार ओळींतच होईल माझा भास...... @ प्राजक्ता Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto