White पाऊसधारा(नववृंद काव्य) कारे मेघराजा रुसला | हिंदी कविता Video

"White पाऊसधारा(नववृंद काव्य) कारे मेघराजा रुसला ढगात जाऊन लपला निघ ना नभातून आता किती पाहशील परिक्षा किती अशी देशील शिक्षा पडशील धरणीवर येईल ना छान बहर मृग नक्षत्रही संपला राग तुला आला कसला! मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar "

White पाऊसधारा(नववृंद काव्य) कारे मेघराजा रुसला ढगात जाऊन लपला निघ ना नभातून आता किती पाहशील परिक्षा किती अशी देशील शिक्षा पडशील धरणीवर येईल ना छान बहर मृग नक्षत्रही संपला राग तुला आला कसला! मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar

#Yoga

People who shared love close

More like this

Trending Topic